Sher Shivraj | Trailer Launch | "म्हणून केसरने ब्रेक घेतला" | Mrunmayee Deshpande

2022-04-14 3

शेर शिवराज- स्वारी अफजलखान' सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे पुन्हा एकदा केसरच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. पुन्हा एकदा केसर साकारण्याचा अनुभव आणि गाण्याला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादाविषयी मृण्मयी काय म्हणाली जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale